ताज्या घडामोडी
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल परभणी जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली वर्षा निवासस्थानी त्यांचे आभार मानले यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, गट नेते राम नाना खराबे,बाजार समिती चे सभापती रणजित तात्या गजमल,युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहत्ते,बँकेचे संचालक अतुल तात्या सरोदे,विधानसभाप्रमुख डॉ. राम शिंदे,उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे,पूर्णा नगरअध्यक्ष संतोष एकलारे,तालुकाप्रमुख भगवान पायघन,पं. स.सदस्य दत्तराव जाधव ई.उपस्थित होते.