युवासेना चिमूरच्या वतीने रुगनाना फळ वाटप करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
राज्यात कोरोनाचे संकटासोबत महाराष्ट्रावर महापुराचे संकट निर्माण झाल्यामुळे शिवसेना प्रणीत युवा सेना चिमूरच्या वतीने रुगनाना फळ वाटप करुण अगदी साध्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,
सध्या राज्यावर एकामागोमाग। एक संकट येत आहे, आता राज्यात अतिवृष्टिमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळन्याच्या घटना घडत आहे, तर काही ठिकाणी महापुराचे संकट ओढावले आहे, त्यात कोरोना व्हायर्ससारख्या महामारिचा सामना राज्यातील जनता करत आहे, आशातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यानी 27 जुलैला वाढदिवसा निमित्य कोणतेही बैनर, पोस्टर न लावता कोरोना रुगनाना भेटून त्याना धीर दया असि सूचना शिवसैनिकाना केली होती, त्या अनुशंगयाणे दिनांक 27 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस रुगनाना फळ वाटप करून त्याना धीर देत, शिवसेना जिल्ह्याप्रमुख नितिन मत्ते यांच्या सूचनेनुसार व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गदर्शनात साजरा करण्यात आला,
या वेळी चिमूर शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवासेन उपजिल्हा प्रमुख राज बुचे, रोशन जुमड़े, युवा सेना उपतालुका प्रमुख शार्दूल पचारे, तौसीफ शेख, आशु शेख, रोहन ननावरे, आदित्य थोरात उपस्थित होते,