उपजिल्हा रूग्णालयात हारणिया हेडोसिल ऑपरेशन यशस्वी
शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
डॉ मेश्राम मुडिकोटा उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हारनिया व हेडोसिल चा कॅम्प उन्हाळ्यात लावण्यात आले त्यामध्ये तालुक्यातील पाच रुग्णानी व एक मोहाडी तालुक्यातील रुग्णानी भाग घेतला होता . त्याध्ये दोन रुग्णाचा तपासणीत अडचणी आल्या मुळे त्यांना घरी वापस पाठवण्यात आले . व चार रुग्णाची तपासणी करुन तिन रुग्ण हारनिया चे निघाले व एक रुग्ण हेडोसिल चा निघाला अशा चार रुग्णान वर व्यवस्थित शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले.
प्राप्त माहिती नुसार उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे एस डी एच टीम ने या रुग्णालयात उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात शस्त्रक्रिया करण्याचा सखोल निर्णय घेऊन हारणिया व हेडोसिल ची शस्त्रक्रिया चा कॅम्प लावण्यात आला व त्यामध्ये तालुक्यातील पाच रुग्णानी तर बाहेरील तालुक्यातील एका रुग्णानी तापमानाचा भान न ठेवता नी भाग घेतले त्या मध्ये दोन रुग्णाच्या तपासणी त अडचन आल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले व चार रुग्णान वर शस्त्रक्रिया करण्यात आले. सदर तिन रुग्ण हारनिया चे ते अशे अनिल डी मेश्राम वय48 भिकारखेडा ता मोहाडी जि भंडारा. संजय डी पटले करटी वय36. राजेश एम वालदे निमगाव वय 57 वर्ष. तर एक हेडोसिल देवराम एच सुरसाऊत नवेझरी वय45 वर्ष असे शस्त्रक्रिया करणाराचे नावे आहेत
वाढत्या तापमानात शस्त्रक्रिया करणारे डॉ हिंमत मेश्राम यांच्या नेतृत्वात डॉ तुरकर. डॉ केंद्रे चपराशी कदम. रवि चोखीद्रे नर्षेस ईत्यादी ने जबाबदारी ने शस्त्रक्रिया करून उत्तम कामगिरी बजावली. त्याच्या कामगिरी बदल तालुक्यातील जनतेनी कौतुक केले आहे.