ताज्या घडामोडी

महाशिवरात्री च्या निमित्ताने पोलीस मित्र परिवार समितीच्या वतीने निराधार आजींना फराळाचे वाटप

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

दिनांक 01मार्च / 2022 वार मंगळवार दुपारी चार वाजता एक सामाजिक उपक्रम म्हणून पोलीस मित्र परिवार समितीच्या वतीने निराधार आजींना साखर , केळी ,फळ वाटप करण्यात आले पत्रकार आणि समाज सेवक महेश जोशी नेहमीच समाज सेवा भावनेतून गोरगरीब , अंध , अपंग , निराधार लोकांना नेहमीच मदत करतात आपण समाजाचे देणे लागतो , देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो याप्रमाणे ते समाज सेवा करीत असतात समाज सेवा करणे त्यांचा आवडता छंद आहे पाथरीचे महान समाज सेवक आणि सुप्रसिद्ध पत्रकार अहमद अन्सारी महेश जोशी यांना नेहमीच मदत करतात अहमद अन्सारी पाथरीचे महान समाज सेवक असून अतिशय मनमिळाऊ , शांत स्वभावाचे आहेत गोरगरीब लोकांना ते खूप खूप मदत करतात.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close