ताज्या घडामोडी

तुमसर नगर परिषदेवर अपक्षाचा झेंडा

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेव

नगरपरिषदेचया निवडणुकीत विजयी नगराधयक्ष अपक्ष उमेदवार सागर गभने यांचा दणदणीत विजय झालेला असुन तयाने आपला वर्चसव कायम ठेउन नगर परिषदेवर आपला झेंडा फडकविला
प्राप्त माहीती नुसार तुमसर नगरपरिषदेचया निकालात अध्यक्ष पद अपक्ष उमेदवार सागर गभने यांनी धडाडीने व कर्तबगारी ने आपला मान ठेऊन विजयी झाले व त्याच्या सोबतीला काही पक्षाचे नगर सेवकउमेदवार विजयी झालेले असुन त्यांचे पभाग व नाव येणे प्रमाने पभाग कंमाक 1 सुनील डोंगरे राका अप, वैशाली भवसागर कांग्रेस ,पभाग कंमाक 2 तिलक गजभिये राका अप ,रेखा चकोले भाजप , पभाग कंमाक 3शाहीन तुरक राका अप , रोशनी भोंडेकर भाजपा, पभाग कंमाक 4 याशिम छवारे राका अप , वैशाली,हींगने शिवशेना शिंदे , पभाग कंमाक 5 बाल्या बिसने भाजपा ,रोशनी तिबुडे भाजपा पभाग कंमाक 6 अजय अंश्विनी थोटे राका अप , पभाग कंमाक 7 गुलराजमल राका अप ,सोनिया धुर्वे अपक्ष पभाग कंमाक 8 पंकज बालपांडे भाजपा, वर्षा लांजेवार राका अप , पभाग कंमाक 9 बाढा कारेमोरे राका अप ,शितल पेठे भाजपा, पभाग कंमाक 10 नितीन धांडे भाजपा,शितल आथिलकर राका अप , नलीनी डिकवांरे कांग्रेस , पभाग कंमाक 11सचीन गायधने भाजपा, स्मिता बोरकर कांग्रेस, पभाग कंमाक 12 सचीन बोपचे भाजपा, स्वाती सेलोकर भाजपा ,
भाजपा 10 , राका अप 10 , कांग्रेस 3 शिवसेना शिंदे 1 अपक्ष 1
इत्यादि शहरातील नगरसेवकाचे व नगराध्यक्षा चे शहरातील जनतेने अभिनंदन केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close