स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी गडचिरोली यांच्या वतीने संसद आदर्श खासदार पुरस्कार मिळाल्याने खासदार अशोक नेते यांचा जाहीर सत्कार


प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आपले लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा यांचा पुण्यातील प्रसिध्द संस्था जाधवर ग्रुपच्या वतीने पुण्यातील सातव्या युवा संसदेत आदर्श खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले ही गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी, गडचिरोली तर्फे मा. खासदार अशोकजी नेते यांचा जाहीर सत्कार दि. ०३/०२/२०२४ रोज शनिवारला सायंकाळी ५.०० वाजता आयोजीत करण्याचे ठरविले आहे.
तरी सर्व नागरीक बंधू भगिनींनी बहुसंख्येनी उपस्थित राहवे हि विनंती.
स्थळ : साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली
सत्कामूर्ती : मा. खासदार अशोकजी नेते, प्रमुख पाहुणे : जिल्हाध्यक्ष भाजपा मा. प्रशांतजी वाघरे,जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघचालक मा. घिसूलालजी काबरा, शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. हेमंतजी जंब्बेवार,उपाध्यक्ष स्व.वि.दा. सावरकर प्रबोधिनी मा.प्रमोदजी पिपरे,विश्व हिंदू परिषद रामायणजी खटी,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्ष आदरणीय
रमेश भुरसे
अध्यक्ष
प्रमोद पिपरे
उपाध्यक्ष
डॉ. भारत खटी
सचिव
ॲड.ए.एस. निळकंठ भांडेकर, श्री सुधाकर पेटकर, श्री दत्तू माकोडे, श्री रवींद्र भांडेकर, श्री प्रशांत आलमपटलावार, श्री विनोद देवजवार.