ताज्या घडामोडी

राष्ट्र राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रामकृष्ण हरी मित्र मंडळ गौरक्षक सेना संचलित,वीर वारकरी सेवा संघ प्रणित,राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँ.साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती,राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण व्याख्यान व महाआयुर्वेदिक आरोग्य शिबिर तसेच प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025 संपन्न प्रभावती नगरी गौरव पुरस्कार सत्कारमूर्ती यात अध्यात्मिक वारकरी भूषण क्षेत्रात गाथा मूर्ती रखमाजी महाराज सातपुते देवगावकर,जीवन गौरव अरुण मराठे,सांस्कृतिक किशोर पुराणिक,गोसेवा डॉ.राजेश चौधरी,वृक्ष संवर्धन डॉ.देवानंद ओमणवार,जलसेवा पंडित आप्पा बरदाळे,समाजसेवा संजय डहाळे, पारायण सेवा सुरेश महाराज धावडकर,सर्पमित्र चेतन लांडे, कृषिरत्न विजय जंगले,व्यसनमुक्ती धनंजय साथीरामराव जाधव,क्रीडा क्षेत्र सय्यद शकील सय्यद महमूद,जिजाऊ सेवा गौरव श्रीमती शांताई उखळीकर जैन,संघटनासेवा क्षेत्र आपली परभणी फाउंडेशन स्वच्छता ग्रुप यांना सन्मानचिन्ह मानपत्र देऊन प्रभावती नगरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच विशेष सत्कार गोगलगावचे सरपंच अक्रूर मगर पाटील,रमेश महाराज मोरे,मगरसावंगीचे ग्रामपंचायत सदस्य किरण मगर, उमेश देशमुख मिर्खेलकर,डॉ. आंबेगावकर,अन्नदान सेवा जीवन आप्पा तरवडगे,राहुल कऊतकर, बुद्धिबळ रिया कऊतकर,मंदार कुलकर्णी, गोंधळी रामदास कदम,नारायण चट्टे, सूर्यकांत मोगल,सुकेशिनी चौधरी, निवृत्ती कदम तसेच आधी मान्यवरांचा सत्कार समारंभ सन्मानपत्र देऊन करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर कार्यक्रमाचे उद्घाटक अँड पवन निकम पुरस्काराचे शुभहस्ते माजी मंत्री.माजी.खासदार गणेशराव दुधगावकर,प्रमुख पाहुणे रत्नपारखी महाराज,भागवत आवटे, अक्रूर मगर किरण मगर महोत्सवाची स्वागत अध्यक्ष बालासाहेब मोहिते पाटील जयंती महोत्सवाचे संयोजक अंबादास वाकोडे,आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजक तथा अध्यक्ष डॉ.गोविंद कामटे,कार्यक्रमाचे महिला संस्कृती प्रमुख पुनम मारवाह,सुरेखा लखमले,छाया आवटे निमंत्रक संजीव आढागळे पारायणाचे नेतृत्व मधुकर बंडेवार,सुरेंद्र देशपांडे,फराळ यजमान सुमंत देशपांडे पुणे,संतोष खराटे, जयंती महोत्सव संस्थापक तथा कार्यक्रमाचे आयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व महोत्सवाचे सल्लागार संभाजी शेवटे सर कार्यक्रमाचे व्यवस्थापक बालकलाकार रुद्राक्ष आवटे,निवृत्ती कदम,नागेश गरुड,रितेश आवटे,आदी जण उपस्थित होते संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्याप्रमाणे 14 रत्नांचे पुरस्कार तसेच एक संघटना15 पुरस्कार आदी 51 जणांचे सन्मानपत्र देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. महाआयुर्वेदिक आरोग्य शिबिर 108 व्यक्तींचे तपासणी मोफत व औषधी वाटप करण्यात आले यात संगीता शेगूळकर,M.R विजय देशमुख, अश्विनी म्याडम,उपस्थित होते व भरगच्च सामाजिक अध्यात्मिक जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली अशी माहिती जयंती महोत्सव अध्यक्ष राष्ट्रजण फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close