ताज्या घडामोडी

रामपुरी खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रामपुरी खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भदर्गे तर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून बीपी चव्हाण साहेब यांनी भारतीय संविधान व मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले तर एडवोकेट बी एन ननवरे साहेब यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा याविषयीमार्गदर्शन केले तसेच तालुका विधी समिती पाथरीचे अध्यक्ष जाधव साहेब तिथे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामसेविका श्रीमती रस्वे मॅडम यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित गावचे उपसरपंच अबेद पठाण प्रशांत चव्हाण दिलावर पठाण सिद्धार्थ भदर्गे आनंद भदर्गे अंकुश मोगरे दत्ता चव्हाण आधी गावकऱ्यांची उपस्थिती होती .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close