ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.02/10/2024 राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *