ताज्या घडामोडी

पेटगावं येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रल्पांतर्गत वन्यप्राण्यांच्या संदर्भात लघु चित्रपट

प्रतिनिधीःगणेश चन्ने

दि.१६ रोज गुरुवार ला सिंदेवाही तालुक्यातील पेटगावं येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रल्पांतर्गत वन्यप्राण्यांच्या संदर्भात लघु चित्रपट दाखवण्यात आले.
एस वाय बल्ले क्षेत्र सहाय्यक (कुकडहेटी) एल के मडावी वन रक्षक पेटगावं यांच्या मार्गदर्शनाखाली लघु चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
लघु चित्रपटामध्ये वन्यप्राण्यांविषयी माहीती देण्यात आली . चित्रपट पाहाण्यासाठी गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close