महाराष्ट्रराज्य कोरडा दुष्काळ जाहीर केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार – नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र सह मराठवाडा सह परभणी कोरडा दुष्काळ जाहीर केल्याबद्दल सर्व महायुती महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री लोकप्रतिनिधीचे अभिनंदन व आभार तसेच मागणीला यश गौरक्षक सेना प्रदेश मंत्री शेतकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर

गौरक्षक सेना वीर वारकरी सेवा संघ परभणी राष्ट्रजन फाउंडेशन परभणी कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणी या सामाजिक संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यासह मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी चारा पाणी पीक पाणी म्हणून सरसकट शेतकऱ्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत जाहीर करा अशा मागणीचे वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव यांनी जिल्हाधिकारी च्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन व सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पूर्ण महाराष्ट्र सह मराठवाडा परभणी जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला

त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार महाराष्ट्राचे कृषिमंत्री भरणे मामा पशुसंवर्धन विभाग मंत्री पंकजाताई मुंडे आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर व मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी यांचे सर्वांचे आभार धन्यवाद तसेच यांनी मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन स्वागत व कौतुक करण्यात येत आहे राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोप्रबोधनकार नितीन जाधव गोगलगावकर यांनी निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य कोरडा दुष्काळ केल्याबद्दल त्यांच्या मागणीला यश आल्याबद्दल वतीने सर्वांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कोरडा दुष्काळ व सर्व 265 तालुके कोरड्या दुष्काळामध्ये घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार जय शेतकरी जय बळीराजा जय किसान अशी माहिती गौरक्षक सेना प्रदेश मंत्री गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली









