ताज्या घडामोडी
Slug पाथरी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आमदार बाबा जाणी दुराणी यांच्या हस्ते सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
Ancor स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ संरक्षण 2021
आणि कचरा मुक्त शहर थ्रीस्टार वर्ग वारीत पाथरी नगर पालिकेला देशाच्या पश्चिमत विभागात 47 वा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे ,नगर पालिकेचया या यशात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याचा सत्कार आमदार अब्दुल्ला खान दुराणी यांच्या हस्ते करण्यात आला.

यात पाणी पुरवठा विभागात उल्लेखनीय कार्य करणारे गुलाम मोहसीन गुलाम अहेमद अन्सारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव न्यात आले ,यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान,आमदार सुरेश वरपूरकर, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्र ,गट नेते जुनेद खान सह आदी नेते उपस्थित होते.