ताज्या घडामोडी
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 23 व्या वर्धापन दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 10/06/2022 रोजी राष्ट्रवादी भवन परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 23 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करून पत्रकार परीषद घेताना मा.खा.फौजिया खान मॅडम,माजी खा.सुरेशराव जाधव,सौ.भावनाताई अनिलराव नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,किरण सोनटक्के ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष,संतोष देशमुख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी,इम्रान खान नगरसेवक म.न.पा.परभणी,पदाधिकारी, महिला पदाधिकारी,पत्रकार व इतर मान्यवर दिसत आहेत.