ताज्या घडामोडी

अहिल्याबाई होळकर जंयती निमित्य अंपग दिव्याग व्यक्तिंना अन्यधान्य किटचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिंनाक 31/05/2022 मंगळवार रोजी पोलिस मिञ परिवार समन्वय समिती चे सस्थापक अध्यक्ष डाँ संघपाल उमरे व सचिव विनोद पञे याच्या मार्गदर्शना वरून कडुन अहिल्याबाई होळकर जंयती निमित्य अंपग दिव्याग व्यकतीना अन्यधान्यचे किट पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हरे याच्या हसते अपग दिव्याग व्यकतीना धान्याचे किट वाटप करण्यात आले या वेळी पोलिस मिञ परीवार समन्वय समितीचे अहमद अन्सारी महेश जोशी रेखा मनेरे. रईस कुरेशी शेख जफर अत्तार शेख अजहर उध्दव ईगळे ईफतेखार बेलदार आसाराम बोकरे. मोहन जोशी ईत्यादीणे कार्यक्रम यसवसीकेले व अहमद अन्सारी ने आभार व्यकत केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close