ताज्या घडामोडी

नागपूर येथे 10 वा पदवीदान समारंभ संपन्न

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे नवीन निवड झालेल्या कार्यकारीणी सदस्या सौ.मीराताई दादासाहेब टेंगसे यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह नागपूर येथेल सभागृहात 10 वा पदवीदान समारंभ विविध कौशल्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी सुनीलजी केदार प्रतिकुलपती तथा मंत्री पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय महाराष्ट्र राज्य,शेखर शी.मांडेजी महासंचालक वैज्ञानिक व औद्योगिक विकास विभाग दिल्ली,कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर,सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सन्मानीय कार्यकारीणी सदस्य तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन जि.प.परभणी,कुलसचिव सचिन कलंत्रे,माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे जि.प.परभणी व सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close