पाथरी येथे जागतिक महिला दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. ८/३/२०२३ : कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी व सर्व सामान्य नागरिकांचे संरक्षणासाठी आपले प्रत्यक्ष कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्याच्या न्याय व हक्कासाठी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे पदधिकारी कार्यरत आहेत.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती परभणी जिल्हा व पाथरी मराठवाडा विभागाच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे यांच्या आदेशावरुन मुख्य सल्लागार सुभाष दादा सोळंके व मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. रेखाताई मनेरे आणि परभणी जिल्हा महिला अध्यक्षा सौ.जयश्री शाम पुंडगे मा. अहेमद अन्सारी मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर शेख ईफतेखार बेलदार जि. सचिव यांच्या यांच्या मार्गदर्शनखाली व पाथरी तालुका अध्यक्ष सौ. सुमनबाई साळवे सौ.शिलाताई गायकवाड़ सौ. मुकताबाई डोंगरे, उपाध्यक्षा सौ.सुशिला मनेरे, जिल्हा सचिव सौ. वंदना जोंधळे जिल्हा मानवत तालुका अध्यक्ष सौ.सुभिद्राबाई खंडोजी ढवळे, व इतर सर्व महिला पदाधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष महणुन पाथरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. बुध्दीराज सुकाळे व कार्यक्रमाचे उदघाटक : सहायक पोलीस मा. कराड साहेब आणि प्रमुख मार्गदर्शक दामिनी पथक प्रमुख मा. संगीता वाघमारे मॅडम तर प्रमुख पाहूणे महणुन मा. सौ. मंगलबाई यांची प्रमुख उपथ्सिती होती महिला पोलीस कर्मचारी कॉंनीस टेबल मा. राजश्री बहिरे मँडम मा.मा.वंदना निरस मँडम मा. प्रिती दुधवडे मँडम यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने हार फुल व हात, रूमाल गिफ्ट देऊन सम्मानित करन्यात आले व तसेच शेतात काबाड कष्ट करनारे, महिला, व निराधार गरीब, गरजु विधवा परीतकता, हया महिलांचा देखील हार फुल, व रुमाल छोटे गिफ्ट देऊन सम्मानित करन्यात आले कार्यक्राचे प्रास्ताविक व सुञसंचालन:पोलीस मिञ परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. रेखाताई मनेरे यांनी केले आभार प्रदर्शन सौ. मा. प्रिती दुधवडे महिला पोलीस मँडम यांनी मानले व परभणी विभागातील सर्व पदधिकारी यांच्या प्रमुख उपस्थीत “जागतिक महिला दिनानिमित्त” पाथरी पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले व या दिनाचे औचित्य साधुन विविध उपक्रम राबऊन, जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होन्यासाठी परिश्रम सौ. पंचशिला भुजबळ ,सौ. अनुसया खरात, सौ. मंगलबाई वंजारे, सौ.दिक्शा साळवे सौ. शांताबाई नरवडे, सौ. कौसाबाई डंबाळे सौ. शेसाबाई पांचगे, सौ. मिरा ठेंगे सौ. शेसाबाई वंजारे विजय नरवडे इत्यादी यांनी पराीशरम घेतले अशा प्रकारे पाथरी पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा