गंगासागर हेटी येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप

गंगासागर हेटी येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
तालुका प्रतिनिधि:विश्वनाथ मस्के
दि. 05-10-2026 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गंगासागर हेटी येथे माननीय कीर्ती कुमार भांगडिया(आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र) व भांगडिया फाउंडेशन यांच्या तर्फे श्री. सचिन आकुलवार ( माजी सभापती,पाणी पुरवठा समिती व विद्यमान नगरसेवक नागभीड) , सौ. नीतूताई गुरपुडे (अध्यक्ष,महिला आघाडी BJP, श्री.संजयभाऊ मलोडे, श्री.धनराजजी बावनकर , सौ.उज्वलाताई माटे, श्री. कैलासभाऊ

अमृतकर(अध्यक्ष,शाळा व्य. समिती ) , सौ.निर्मलाताई कामडी (माजी उपाध्यक्ष,शाळा व्य. समिती) व इतर मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिरुचीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक वाटप करण्यात आले….त्या निमित्ताने शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री.नितीनकुमार अनरसकर यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.









