ताज्या घडामोडी
अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 31/05/2022 रोजी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री एन डी वानखेडे सर पर्यवेक्षक शिवराज नाईक सर ,डी व्ही निळे सर,व्ही एम पोपळघट सर,पी एस कारके ,एल बी वाघमारे एस बी नाईक ,एन यु कच्छवे एन एस बैस एस आर भाले व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.