चिमुर तालुका प्रेस असोशिएशन तेर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांची जयंती संपन्न
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर तालुका प्रेस असोशिएशन चिमुरच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त उत्साहात साजरी करण्यात आली.दिनांक 6 जानेवारी रोजी नियोजित पत्रकार भवन येथे चिमुर तालुका प्रेस असोशिएशन चिमुर तालुका अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितित पंकज मिश्रा यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुण दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जाम्भेकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करनयात आले, त्यानंतर प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष यानी बाळशास्त्री जाम्भेकर याणा अभिवादन करुण त्याच्या कार्यावर प्रकाश टाकला, त्यानंतर मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या वेळी प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुड़वे, श्रीहरी सातपुते, इमरान कुरेशी, पंकज मिश्रा, जितेंद्र सहारे, मनोज डोंगरे, रामदास ठुसे, संजय नागदेवते, योगेश सहारे, जितेंद्र गाडगे, प्रकाश पाटिल, उमेश शंभरकर, आदि पत्रकार उपस्थित होते