“. झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेचं बीगुल वाजलं…
तालुका प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल
मो.9403884389
झाडीपट्टीत अनेक संघटना आहेत, परंतु कलावंतांची संघटना नाही, आनी ती असावी ही अनेक दिवसांपासुन अनेक कलावंतांच्या मनात होतं, आनी ती खदखद अनेकांनी व्यक्त केली होती, आनी आज झालेल्या झुम मीटींगच्या माध्यमातुन ती पुर्णत्वाकडे जात आहे..ही झुम मीटींग जेष्ट कलावंत कीरपाल सयाम यांच्या अध्यक्षतेखाली घेन्यात आली..या सभेत सभेचे अध्यक्ष कीरपाल सयाम, जेष्ट कलावंत राजेश चीटनीस, अंबादास कामडी, ज्ञानेश्वरी कापगते, मुकेश गेडाम, पठान बाबु, महेन्द्र भीमटे यांनी मार्गदर्शन केले..सभेत घनशाम ऊपरीकर, मंगेश नरचुलवार, मंगेश मारभते, प्रफुल मेश्राम, मंगल मशाखेत्री, वीशाल बावने यांनी आप-आपली मते व्यक्त केली…
कार्यक्रमाचे सुत्र संचालन तथा प्रास्तावीक देवा कावळे यांनी केले..तर आभार महेन्द्र भीमटे यांनी मानले…
कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी कलावंतांची स्वतंत्र संघटना हवी असे सर्वानुमते ठरवीन्यात आले…गनेश वीसर्जनानंतर वडसा येथे समस्त कलावंतांची सभा घेऊन या संघटनेचा वीस्तार करन्यात येईल तसेच या संघटनेचे ध्येय-धोरन आनी ऊद्धीष्ट ठरवीन्यात येतील असे सर्वानुमते नीर्नय घेन्यात आला..
सदर सभेला जेष्ट कलावंत शेरु खान, वासुकुमार मेश्राम, भारत रंगारी, प्रशांत पटले, ऊत्तम ऊके, हेमचंद बोरकर, वीजय सोनवाने, प्रदीप सुकारे, के.कुमार, दर्शन झाडीपट्टी, एन्गल म्युझीक तथा ईतर कलावंत ऊपस्थीत होते…