नाटककार संघराज वाघमारे यांनी विविध प्रकारचे फळ,फुलांचे, आँक्सीजन देणारे झाडाच दिले विद्यार्थ्यांना बक्षीस
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.01/01/2022 रोज शनिवार सकाळी 11:30वा शिवाजी आंडरग्राऊंड ईन भिमनगर मोहल्ला नाटकाचे नाटककार,फिल्म अभिनेते शार्ट फिल्म निर्माते यांचे वडिल कालकथित शंकर माहादेव वाघमारे यांचा 3रा स्मृती दिवसानिमित्त ला.ब.शा.आष्टी महाविद्यालयात मध्ये विद्यार्थ्यांना व्रुक्ष (झाडे वाटप)वितरण चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्यावेळी क्रार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एल.बिरादार प्राचार्य हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चोखाजी नाना सौदर्य (वंचित मराठवाडा जेष्ठ नेते),मधुकर बप्पा खरात (शिवसेना जेष्ठ नेते),या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रामप्रसाद थोरात उपसभापती प.स.परतुर प्रमुख उपस्थिती डॉ. दिपक भदर्गे रा.शांती सेंना जिल्हाध्यक्ष,डॉ. बरसाले,डॉ. ऊबरे, हणुमंत मोरे वंचित जि.सचिव,राहुल कांबळे ता.अध्यक्ष रिपाइं, दादा वाघमारे, ता.अध्यक्ष रा.शांती सेना,राहुल शिंदे अ.जा.वि.ता.अध्यक्ष क्राँगेस,नामदेव नाचण,आशोक वाघमारे, ओमप्रकाश वाघमारे, भरत मोरे,मोबिनसर,जगताप सर, हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन सोंळके सर यांनी केले तर कार्यक्रम चे प्रस्ताविक प्रल्हाद कचरु वाहुळे गा.बा.संरक्षण समिती ता सदस्य यांनी केले करोना काळात प्राण वायूची हाँस्पिटल मध्ये पैसे देवून मोजावी लागते किंमत तो वायु निसर्गाच्या सानिध्यात फुकट मिळतो पण यासाठी आपण झाडं जर जगवली तर आपले आयुष्य आपण आणखी वाढविण्यासाठी याच झाडाचा उपयोग होतो झाडचे संगोपन केले पाहिजे आशा संदेश त्यांनी दिला तर पुन्हा पुन्हा आशा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला पाहिजे यातुन उदयाची निरोगी पिढी घडेल हा मौलिक संदेश देऊन या कार्यक्रमातुन आशा प्रकारे सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड वाटप केले बक्षीस दिले आणि घरी आथवा शेतात परसाकडे कोठेही लावण्याची सुचना दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास शेळके सर यांनी केले आशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.