मा.श्री,रंजीतभाऊ समर्थ सरपंच ग्रामपंचायत जुनासुर्ला यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
ग्रामीण प्रतिनिधी : जयश्री खोब्रागडे जुनासुर्ला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जूनासुरला येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मालार्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मा.सौ,वंदनाताई अगरकाटे भाजपा महिला आघाडी सरचीटनीस चंद्रपूर,मा.श्री,संजयभाऊ येनुरकर उपाध्यक्ष भा.ज.पा.यु.मो मा.श्री,दिलीपभाऊ पाल भाजपा सरचीटनीस मुल मा.श्री,गिरीषजी अगरकाटे मा.श्री,खुशालभाऊ टेकाम मा.श्री,राजुभाऊ गोवर्धन मा.श्री,सुभाषजी देशमुख मा.श्री,अशोकजी समर्थ मा.श्री,अनिलजी उपरिकार मा.श्री,संजयभाऊ तांगीडवार मा.श्री,बंडूभाऊ आडपेवार मा.श्री,शुभम समर्थ मा.श्री, तुळशीरामजी उपरीकार उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिरामध्ये 36 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.श्री,गजानन भोयर मा.श्री,संजयभाऊ उपरीकार मा.श्री.मधुकरजी उपरीकार मा.श्री,निलेश देशमुख मा.श्री, सचिन कस्तुरे मा.श्री,गणेश शीरसागर यांनी सहकार्य केले.