ताज्या घडामोडी

कोलपल्ली येतील नवीन आंगनवाड़ी इमारतीचे भूमिपूजन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केला उदघाटन..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

मुलचेरा:-जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती मुलचेरा अंतर्गत ग्रामपंचायत कोठारी अंतर्गत येणाऱ्या काटेपल्ली येथे 0 ते ६ वयोगटातील चिमुकल्या बालगोपालाना शिक्षणाचे धडे गिरविता आले पाहिजे या करीता आंगनवाडी केंद्र उभारण्यात आले मात्र ही इमारत जीर्ण अवस्तेत असल्याने चिमुकल्या बाल गोपालाच्या जीवास धोका होण्याची शक्यता होती

या करिता आंगनवाड़ी इमारतिचे निरलेखन करून सदर प्रस्ताव जि.प. अध्यक्ष श्री अजय कंकडालवार यांच्या कडे पाठवण्यात आले सदर प्रस्तावाचे दखल घेऊन अजय कंकडालवार यांनी चिमुकल्या बाल गोपालांना नवीन इमारती मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या करीता जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाख २८ हजार रुपये मंजूर केले नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुनीता कुसनाके, रोहिणी कुसनाके ग्रा.प.कोठारी सरपंच,साधना मडावी ग्रा.प.चुटुगुंटा सरपंच,व्यकटेश धनोरकर,जीवनकला तलांडे ग्रा.प.सदस्य कोठारी,रोशनीताई कुसनाके माजी नगरसेविका मुलचेरा,रविभाऊ झाडे, सुरेश कुसनाके,मारोती पेंदाम, सतीश पोरतेट, शंकर रामटेके,दिनेश मडावी,रामु तलांडे,दीपक कुसनाके
तसेच राजपूर पँच येथील समस्त गावकरी नागरीक उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close