अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती कडून दिव्यांग ,अपंग व्यक्तींना दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.11/ 11/ 2021 रोजी परभणी जिल्हा यांच्या कडून अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.प्रदिप पाटील खंडापुरकर ,बाबा व मराठवाडा विभाग प्रमुख मा.श्री.पंडित तिडके सर आणि मा. राणी ताई स्वामी प्रदेश अध्यक्ष अमोल सर मा. विजय पवार सर मा. सुनिता कसबे मँडम परभणी जिल्हा अध्यक्ष मा.रेखा मनेरे व इतर सर्व वरीष्ठाच्या मार्गदर्शना खाली दिव्यांग ,अपंग व्यक्ती यांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटप करण्यात आले 1. मोहम्मद अलताफ अन्सारी व 2 कादरी फसीयोद्यीन या दिव्यांग व्यक्ती यांना पाथरी येथे अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा.सौ.रेखाताई मनेरे यांच्या हस्ते व.पाथरी तालुका अध्यक्ष मा. सुमनबाई साळवे यांच्या हस्ते दिवाळीच्या निमित्ताने फराळ वाटप करण्यात आली आहे.