ताज्या घडामोडी

शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी(खु.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

दिनांक 24 जून 2022 शुक्रवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी(खु.) ता.पाथरी येथे दहावी बोर्ड परीक्षेत शाळेचा एकूण निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक दिव्या दीपक जाधव हिने 87.40% गुण प्राप्त केले,द्वितीय क्रमांक ऋतुजा रमेशराव घाटूळ हिने 87.20%गुण प्राप्त केले तर त्रितीय क्रमांक नेहा युवराज आतकरे हीने 86%गुण प्राप्त केले व 75% पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन करताना,वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीचे सभापती मा.अनिलराव नखाते,संचालक नारायणराव आढाव, सरपंच नारायणराव भदर्गे,उपसरपंच आबेदखाँ पठाण,दिलावरखाँ पठाण, महेश वाडेकर, गजानन जाधव,मुख्याध्यापक शामसुंदर शेळके सर, गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकवृंद दिसत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close