ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टीचे मानिय डॉ. सुदाम जी शहरे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाची मिटिंग संपन्न

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
मो.9921575726

दिनांक 16/5/2022 रोज सोमवारला भारतीय जनता पार्टीचे मानिय डॉ. सुदाम जी शहरे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाची मिटिंग आयोजित केली होती
यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली..आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे पोहरा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री भास्कर भाऊ गायधने यांच्या पक्षप्रवेस भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेण्यात आले…. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष . माननीय शिवरामजी गिरेपुंजे साहेब यांच्या उपस्थित पक्षप्रवेश घेण्यात आला त्यानिमित्त पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय सुदाम जी शहरे, पंचायत समिती सदस्य सौ शारदा मते , धनंजयजी घाटबांदे रामलाल जी पाटणकर, मुकेश भाऊ मते देवेश जी नवखरे, रविंद्रजी मेश्राम, घनश्यामजी मते केशवजी नगरकर. ओमप्रकाश बोडणकर रामदास धर्मशहरे किशोर गायधने पुरुषोत्तम गायधने अक्षय कांबळे निरंजन सार्वे तेजस कमाने….सरिता मांढरे प्रतीक्षा वलोदे … यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close