देवी भाविक भक्तांनी परभणी जिल्ह्यातले हेमाडपंथी देवीचे मंदिर परिसर स्वच्छता करा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वीर वारकरी सेवा संघ प्रणित गौरक्षक सेना संचलित राष्ट्र जन फाउंडेशन महाकालीका दुर्गादेवी नवरात्र महोत्सव आयोजित विविध ठिकाणी जनजागृती अभियान मध्ये नवरात्र च्या सहावी माळी निमित्य प्रभावती नगरी ग्रामदेवता देवी अष्टपूजा देवी माता मंदिर परिसर येथून ८ ऑक्टोंबर 2024 रोजी स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे हेमाडपंथी पूर्वकालीन देवीचे जुने मंदिर व नवरात्र उत्सव मंडळांनी आपापल्या देवीचा मंदिराचा परिसर संत गाडगे महाराजांचे आदर्श घेऊन सर्वांनी नवरात्र उत्सवामध्ये स्वच्छता केल्याने आपले आरोग्य आणि आपल्या स्वच्छतेमध्ये लक्ष्मी वास करीत असते असे पूर्वीपासून लोक म्हणत असतात आणि त्याचाही स्वच्छ म्हणूनच नवरात्र बसण्याच्या आधी आपल्या घर परिसर स्वच्छ केला जातो नंतरच घटस्थापना केली जाते म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या वेळात वेळ काढून एक दिवस नवरात्र उत्सवामध्ये स्वच्छ भारत स्वच्छ मिशन आपली परभणी स्वच्छ परभणी आपलं घर स्वच्छ आपलं अंगण स्वच्छ आपले मंदिर स्वच्छ आपला परिसर स्वच्छ आपलं गाव स्वच्छ आपलं शहर स्वच्छ आपले नगर स्वच्छ स्वच्छता करावी झाडे झुडपे गवत झाडून काढणे नाल्या साफ करणे कचरा कचरा घंटागाडी टाकून किंवा आपल्या परिसरातील ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी कचरा टाकला जातो तशाच ठिकाणी कचरा टाकावे कारण स्वच्छता केली तरच आपले आरोग्य आणि आपले शरीर आपल्याला रोगांपासून मुक्त होण्याची संकल्पना या देवीच्या उत्सवात संकल्पना करा की कचरा मुक्त प्लास्टिक कचरा मुक्त करण्याची संकल्पना करा स्वच्छता हीच खरी लक्ष्मी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वच्छतादुत नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक सेना जिल्हा अध्यक्ष यांनी सर्वांना स्वच्छता हीच खरी लक्ष्मी आरोग्य हेच खरे स्वच्छता जीवन आवाहन केले अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन महाकाली का दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष स्वच्छता दूत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.