ताज्या घडामोडी
श्री . जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

नेरी प्रतिनिधी : मंगेश वांढरे
नेरी येथे संत शिरामणि श्री.जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाकरीता सौ.लताताई पिसे सभापती प.स.चिमुर्,कमलाकरजी लोणकर,पिंटूभाऊ खाटीक,डॉ.जगदीश पिसे,माधव पिसे सर,डॉ.सुनील पिसे,आशीष गभने,स्वप्निल पिसे, विलास पिसे,मंगेश पिसे, राकेश पंधरे,राजू पिसे,हर्षल कामडी तथा सर्व नेरीवासिय तेली समाज बांधव उपस्थित होते