ताज्या घडामोडी
वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया चे टेक्नीकल डायरेक्टर हंशी शरद सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात बेल्ट ग्रेडेशन घेण्यात आली.
हंशी शरद सुखदेवे यांचे स्वागत शिहान शरद चिकाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले शाम भोवते यांचे स्वागत सेन्साई पेटकर यांनी केले ग्रेडेशन मध्ये काता व कुमिते चे प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र चिफ शिहान शरद चिकाटे यांना ५ डान देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र कोच शिहान शाम भोवते ,सेन्साई बबलु वानखेडे , यश हरडे , हर्षल लोहकरे , अंकुश काळे , श्रृती जांभुळे व वणी येथील कराटे क्लास चे विद्यार्थी विद्यार्थीनी प्रामुख्याने उपस्थित होते.