रणरागिणी महिला पोलीस व दामिनी पथक महिला पोलीस मिञ परिवार समन्वय समिती परभणी विभागा तर्फे सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती परभणी विभागातील पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांन कडुन पाथरी पोलीस स्टेशन येथे समितीचे संथापक/अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे व विनोद पञे महाराष्ट्र राज्य सचिव,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार मा.सुभाष दादा सोळंके,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.माधुरी गुजराती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सौ.रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष,मा.अहेमद अन्सारी सर प्रदेश संघटक,शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष,मा.शेख ईफत्तेखार बेलदार जिल्हा सचिव आणि इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या,नवरात्रीचे व विजयादशमी चे औचित्य साधून रणरागिणी महिला पोलीस कर्मचारी व दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री.मा.अशोक गंगलवाड सर तसेच नविन रूजु झालेल्या महिला पोलीस प्रमुख मा संगीता वाघमारे यांचा सर्व पाथरी पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा व कोरोना महामारीच्या काळात तळागळातील नागरिकांना मदत व सहकार्य करणाऱ्यांचा कोरोणा योध्दा सन्मान पञाने पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख अध्यक्षा सौ.रेखाताई मनेरे,सौ.सुमनबाई साळवे, सौ.उषाताई भाग्यवंत,सौ.रेश्माताई कोल्हे,सौ.सुमनबाई मनेरे व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित महिला पोलीस मा.राजश्री बहिरे मॅडम,मा.प्रिती दुधवडे,मा.संगीता वाघमारे,मा.शेख अलिम,मा.जी.एन.पिंपळपले सर,मा.शाम काळे सर,मा. सम्राट कोरडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पोलीस सहा.निरीक्षक श्री. गंगालवाड सर हे होते तर शेख अलिम,मा.राजश्री बहिरे मॅडम,मा.प्रिती दुधवडे,मा.संगिता वाघमारे,मा.जि.एन.पिंपळपले मा.श्याम काळे सर,मा.सम्राट कोरडे सर प्रमुख उपस्थितीत होते समितीच्या मराठवाडा महिला प्रमुख यांनी पोलीस मिञ परिवार समन्वय समिती ध्येय-धोरणाविषयी, नियमावली विषयी,व कार्य पध्दती विषयी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.रेखाताई मनेरे पोलीस मित्र परीवार समन्वय समिती च्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख यांनी तर आभार मा.प्रिती दुधवडे महिला पोलीस यांनी व्यक्त केले, मुश्ताक अंसारी व सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती परभणी विभागातील पदधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य व मदत केली.अश्या रितीने धर्मचक्र दिनाचे,नवरात्रीचे व विजयादशमी चे औचित्य साधून व मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.