राष्ट्र राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव भव्य दिव्य आयोजन केले जाणार राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वीर वारकरी सेवा संघ परभणी- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी या धार्मिक सामाजिक संघटनेचा वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्ष राष्ट्र राजमाता जिजाऊ माॅसाहेब जाधव भोसले यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते धार्मिक पारायण किर्तन प्रवचन व्याख्यान कार्यक्रम सामाजिक अन्नदान महाप्रसाद ग्रंथ साहित्य वाटप तसेच प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा सत्कार समारंभ असे बहुसंख्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याही वर्षी 2025 मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे या कार्यक्रमासाठी जयंती महोत्सव अध्यक्ष स्वागत अध्यक्ष पुरस्कारांची निवड वेगवेगळ्या समिती कमिटीची निवड केल्या जाते सर्व समाज बांधव धर्मीय उपक्रम राबवल्या जातो असे अनेक उपक्रम या कमिटीमध्ये उपक्रम घेतल्या जातात आणि आयोजन केले जाते हा जयंती महोत्सव 12 जानेवारीला परभणी मध्ये भव्य दिव्य उत्सव साजरा केला जात असतो एक जानेवारीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांची निवड केली जाईल कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्या जाईल अशा पद्धतीचे चांगले नियोजन केले जात असते जिजाऊ जयंती प्रत्येकाने साजरी करण्यासाठी संकल्पना करा त्यासाठी उपक्रम राबवले जातात अशी माहिती राजमाता जिजाऊ मासाहेब सार्वजनिक जयंती महोत्सव समिती परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.