ताज्या घडामोडी

पाथरी येथे संविधान दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिंनाक 26/112021 शुक्रवार रोजी
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान सूरक्षा आंदोलनाच्या वतीने पाथरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान दिवस साजरा करण्यात आला.


या वेळी संविधान सुरक्षा आंदोलनचे केंद्रीय अध्यक्ष गौतम दादा ब्रम्हराक्षे, जिल्हाध्यक्ष खुर्शिद शेख, म.रा.मराठी प. म. अध्यक्ष कृष्णा कांबळे , प्राध्यापक राजकुमार कांबळे, विलास पाईकराव , गुलाब पंढरे , गुलाम मुसतफा अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close