ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
मानवहित लोकशाही पक्ष युवक जिल्हा परभणी च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे यांचे कट्टर खंदे समर्थक व मानवहित लोकशाही पक्षाचे युवक प्रदेश सचिव माननीय बालासाहेब गडकर काका व मानवहित लोकशाही पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार मा.प्रकाशराज लालझरे हे सहभागी होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close