ताज्या घडामोडी

राज्यमंत्री भागवतराव कराड साहेब यांचा गंगाखेड येथे भव्य सत्कार

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 16/8/2021 रोजी
केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय भागवतराव कराड साहेब ओबीसी आज गंगाखेड
श्री संत जनाबाई नगरी गंगाखेड येथे भव्य सत्कार व
निवेदन प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने
ओबीसींची जातीने जनगणना झाली पाहिजेत अशी मागणी
प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य राज्याच्या वतीने करण्यात आली असे निवेदन गंगाखेड येथे देण्यात आले
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, माधव इंगळे अध्यक्ष वडार समाज ओबीसी मराठवाडा, भगीरथ फड अध्यक्ष सरपंच संघटना ओबीसी परभणी,
बाळासाहेब महाराज लटपटे वारकरी संप्रदाय अध्यक्ष गंगाखेड गंगाखेड, प्रभाकर घुगरे सर ओबीसी सामाजिक कार्यकर्ते
व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये राहून कराड साहेब यांना निवेदन देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close