पाणी पुरवठा तत्काल सुरु करा अन्यथा नगर पालिकेस कुलुप लाऊ – सईद खान
तत्काळ पाणी पुरवठा सुरु करनार जिल्हाधिकारी गावड़े
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
दि.21 मे मंगळवार रोजी परभनी जिल्हाधिकारी कार्यालयवर महाराष्ट्र शिवसेना अल्प.विभाग अध्यक्ष मा.सईद खान यांच्या नेतृत्वा खाली पाथरी येथिल नगर सेवक जिल्हापरिषद मेंबर तसेच शिवसेना पधाधिकारी यानी मोर्चा काढला त्यात नगर पालिका प्रशासन यांचा गलथान कारभार तसेच बेजबाबदार कर्मचारी यांची तकरार करन्यात आली तसेच नगर पालिकेतिल भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा पाथरी नगर पालिकेला कुलूप लाऊ असे सईद खान यानी संगीतले, पाथरी शहरात गेल्या विस बाविस दिवसा पासुन पाण्याची त्रीव टाचाई आसूंन नगर पालिका प्रशासन डोलेझाक करीत आहे तर कर्मचारी उडवाउडवी ची उत्तरे देत आहे,
या प्रसंगी परभनी जिल्हाधिकारी यानी संबंधीत अधिकार्याना तत्काल पानी पुरवठा संबंधी उपाययोजना करण्याचे आदेश दिले, या प्रसंगी परभनी जिलाअध्यक्ष नाना टाकलकर, शिवसेना नेते माजू लाला, टीका खान,जिल्हा परीषद सदस्य दादा साहेब टेंगसे, चक्रधर उगले, नाना चिंचाने, सर्जेराव गिराम,पाथरी नगर सेवक युसुफोद्दीन अंसारी, विठ्ठल रासवे, हसीब खान, इरफ़ान सेट, सतीश वाकले, साजेद अली राज, सईद अंसारी, मुजीब आलम,अनिल धवले, याहिया खान दुरानी, दिलीप हिवाले, हनीफ खुरेशी,अबरार अंसारी हाशम शेख, एल आर क़दम, हबीब खान, प्रताप शिंदे, अजीम तंबोली, मुस्तफा अंसारी, डॉ वैराडे, सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.