ताज्या घडामोडी

लाखनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

भारतीय जनता पार्टी लाखनी तालुक्याच्याचे वतीने . मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंंत्री यांना तहसीलदार लाखनी यांचे मार्फत मा. धनंजय जी घाटबांधे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे नेत्तृत्वात निवेदन देन्यात आले
यामध्ये प्रमुख मागण्या पुढिल प्रमाने आहेत.

1 त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगांव , अमरावती व नांदेड़ येथे अफवा पसरवुन व धार्मिक भावना भडकवुण दंगल घडविन्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तिच्या मार्फत झाली पहिजे.2 ही दंगल घडवीनाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकाना अटक केली पाहिजे .3 दनगलित हात असलेल्या रझा अकादमिवर बंदी घातली पाहिजे .4 स्वशंरक्षनासाठी उत्तस्फुरतपने रसत्यावर उतरलेल्या नागरीकांवरील कारवाई बंद करावी. या प्रशंगी मा.प्रदेश . उपाध्यक्ष राजेश जी बांते . मा घनश्याम जी खेड़ीकर प्रदेश कार्यकारी सदस्य , मा .श्री . धनंजयजी घाटबांधे. ता. अध्यक्ष . भा . ज.पा. मा . म . वा.बोडने . सर यांचे समयोजित भाषणे झाली.त्यात बहुशंखे भा. ज.पा. कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close