ताज्या घडामोडी
500 जणांना घरकुलाचा मिळनार लाभ

धम्मदीप भाऊ रोडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्क ऑर्डर चे वितरण.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रमाई आवास योजने अंतर्गत रीतसर अर्ज करुन देखील बरेच लाभार्थी हे अद्याप ही लाभापासून वंचित होते , त्याबद्दल अनेक तक्रारी ह्या जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे ह्यांना आल्यानंतर त्यांनी
ह्याबद्दल सखोल चौकशी करुन आणी वेळोवेळी संबधित विभागात पाठपुरवठा केल्यामुळे आता तब्बल 500 जणांना घरकुलाचा लाभ मिळनार आहे, त्यातील काही लाभार्त्यांना जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्क ऑर्डर चे वितरण करण्यात आले,ही योजना संपूर्ण पणे मोफत असून त्याचा निकषामध्ये बसणाऱ्या सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.