पाथरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने परभणी व मराठवाडा विभागाच्या वतीने
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सविस्तर वृत्त असे की पाथरी – आज दिनांक 03/01/2025 रोजी पाथरी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ रेखाताई मनेरे, मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर, मराठवाडा संघटक मा.अहेमद अन्सारी, जिल्हा सचिव शेख इफ्तेखार बेलदार, व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना वहि,पेन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.चंदा शेषेराव धोतरे,तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ.विमल लक्ष्मण कदम, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रमा राहुल कांबळे,सौ.रंजना दिपक ढवळे, सौ.एकता घागरमाळे, कु.पियु.घागरमाळे ,कु.रूपाली घागरमाळे, द्रोपदा काळे, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्या जिवनावर मोलाचे मार्गदर्शन मा.रेखा मनेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार सौ.एकता प्रदिप घागरमाळे, यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम तालुका अध्यक्ष सौ.सुशिला मनेरे परिश्रम घेतले व इतर सर्व समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात मराठवाडा विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली









