ताज्या घडामोडी

आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती व पुण्यतिथी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या महान कार्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश दादा बंडगर, संभूदेव मुंडे, प्रदीप शिंदे, संतोष पैके, लहुदास राठोड, पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close