ताज्या घडामोडी

शिवसेना पवनी शहर तर्फे शाहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी

मुंबई येथील भ्याड आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रांना पवनी शहर,शिवसेना कडून भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम भंडारा जिल्हा संघटक मा अनिल धकाते यांचे अध्यक्षतेखाली,पवनी शहर संघटक मा.नामदेवभाऊ सुरकर, मा सौ रुपलताताई वंजारी, महिला आघाडी तालुका -प्रमुख सौ अपर्णा खोब्रागडे,युवासेना शहर प्रमुख मा.गणेश मुंडले,युवासेना तालुका समन्वक मा.मनीषभाऊ आचार्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाला विभाग प्रमुख श्री माणिक वाढई,श्री राहुल नंदनवार, श्री विनायक सतीबावणे, श्री श्रीकांत तुळसकर,,श्री चेतन अवसरे, श्री शालीक देशमुख, श्री निलेश मुंडले,शारीक भाई आणि इतर शिवसैनिक हजर होते.कार्यक्रमाचे संचलन पवनी शहर प्रमुख श्री देवराज बावनकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close