ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजा खंडाळा येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस गावचा प्रथम नागरिक पेठभान्सुली सरपंच सौ.तुळसा श्रीरामे ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेडावु सर,शिक्षीका रुपाली गजभिये मँडम , अंगणवाडी सेविका ,मदतनीस , शिक्षक मित्र आकाश श्रीरामे, विद्यार्थ्यांचे पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.