आमदार अब्दुल्लाखाॅन दुर्राणी याच्या वाढदिवसा निमीत्य ग्रामिण रुग्णालय पाथरी येथे रुग्णाना फळे वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.15/07/2021 रोजी ग्रामीण रूग्णालय पाथरी RH सरकारी दवाखाना पाथरी येथे ठिक सायंकाळी 5 वाजता पाथरी शहराचे विकास रत्न मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पेशंटला आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना फळे वाटप करण्यात आले व आरोग्य कर्मचारी आणि सर्व स्टाप यांचा सत्कार मा. रेखा मनेरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.अकबर पठाण सर हेल्थ असेस्टंन यांची प्रमुख उपस्थिती होती आणि प्रमुख पाहुणे म्हणून ANM परीचारीका सौ.ज्योती ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः सामाजिक कार्यकर्तत्या मा. सौ.रेखा मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ANM परीचारीका सौ.ज्योती डंबाळे मँडम यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व महिला पदधिकारी सौ.रेशमा रामेश्वर कोल्हे सौ.सुमनबाई साळवे सौ.सुशिलाबाई मनेरे आहिलयाबाई तुपसमीद्रं सौ.रेखा मनेरे सौ.शिला गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि अशा प्रकारे मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला.