तीर्थक्षेत्र क दर्जाप्राप्त श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड संस्थान देवगाव फाटा ट्रस्ट चे वार्षिक सभासद पदी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर मल्हार गड संस्थान देवगाव फाटा ट्रस्ट तालुका सेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त यांच्यावतीने चंपाषष्ठी निमित्य भव्य यात्रा महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक सर्व मंदिर संस्थांच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक सामाजिक राजकीय संस्कृतिक कलावंत वारकरी कीर्तनकार प्रवचनकार व्याख्यानकार टाळ टाळकरी मृदुंग वादक भजनी मंडळी गोसेवक गावांमधून वार्षिक सभासदांची निवड केली जात आहे त्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांची तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त असलेले श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड देवगाव फाटा ट्रस्ट वार्षिक सभासद पदी निवड करण्यात आली ही निवड कमिटीच्या वतीने मुख्य संस्थापक राष्ट्रीय कीर्तनकार भागवताचार्य ह भ प रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर त्यांच्या मार्गदर्शनाला नुसार नियुक्ती करण्यात आली श्री खंडोबा मंदिर मल्हार गड संस्थान विश्वस्त मंडळ ट्रस्ट देवगाव फाटाचे सल्लागार रखमाजी महाराज देवगावकर
संस्थापक ह भ प रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर
अध्यक्ष भगवान सातपुते उपाध्यक्ष परमेश्वर पांचाळ सचिव रामेश्वर बहिरट सहसचिव राधाकिसन मोरे कोषाध्यक्ष मनोहर पांचाळ सदस्य राजेभाऊ पवार वैजनाथ गरड शिवाजी मोरे सुनील साळेगावकर राजेभाऊ मोरे भारत पांचाळ सर सर्व भाविक भक्त खंडोबा देवस्थान सर्व सदस्यांच्या वतीने वार्षिक सभासद ची निवड करण्यात आली राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर खंडोबा मंदिर देवस्थान मल्हार गड संस्थान देवगाव फाटा यांच्या वार्षिक सभासद निवड झाल्याबद्दल विविध ठिकाणी अभिनंदन व स्वागत पुढील कार्यास अभिनंदन करते चंपाषष्ठी भव्य यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह उत्सव कमिट्या सर्व वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्र जन फाउंडेशन परभणी ग्रीन परभणी वृक्ष टीम आपली परभणी स्वच्छता ग्रुप परभणी गोरक्षण सेना परभणी अखिल भारतीय वारकरी मंडळ वारकरी साहित्य परिषद परभणी राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी मराठा सेवा मंडळ परभणी कुणबी क्रांती सेना परभणी सर्व गोसेवक गोपालक वृक्ष झाड मित्र स्वच्छता दूत आरोग्य सेवक रुग्णा मित्र सर्व जय मल्हार सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे अशी माहिती श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड संस्थान ट्रस्ट देवगाव फाटा परभणी चे संस्थापक ह भ प रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर यांनी पत्रकारांना माहिती दिली.