डॉ बाबासाहेब आंबेडकराची संक्ल्पपूर्ती भारत बौद्धमय करने हाच भिखूसंघाचा उदेश -समतादुत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
मानव जातीच्या विकासासाठी बुधाध्ममाची गरज असून संपुर्ण भारत मी बौद्धमय करेन हिच डॉ आंबेडकराची संकल्पपूर्ती भिखूसंघाचा उदेश असावा असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षन संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यानी बुधधातू विपश्यना केंद्र जांभूळघाट येथे भव्य बौद्ध ध्मम परिषद भिखू भिखूनीची ध्ममदेशना व भिमा कोरेगाव शोर्य दिनानिम्मीत डॉ बाबासाहेबाना अपेक्षित असलेला भिखूसंघ याविषयावर आप्ल्या प्रमुख मर्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नामदेव किरसान खासदार चिमुर गडचीरोली लोकसभा क्षेत्र हे होते प्रमुख मार्गदर्शक समतादुत प्रज्ञा राजूरवाडे प्रा. डॉ अनमोल शेंडे, प्रा.ड्रा खंगार,प्रा.पिठाडे,अधिव्कता रवी डंबारे, मेघराज काटकर ,खेमराज भोयर प्रशिद कवी चितरंजनदास डेकाटे रदये केशव वरखेडे आदी होते समतादुत प्रज्ञा राजूरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा ध्म्मदिक्षा घेतली होती त्यावेळी भिखूसंघास शरन जान्यास बाबासाहेब तयार नव्हते नवयान संप्रदायाचे जणक डॉ बाबासाहेब आंबेडकर बुधाच्या काळातिल भिखूसंघाना शरन गेले बाबासाहेब आंबेडकर यांनी बुधाचे जगासोबत नाते जोडले त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भिखूसंघाब्द्द्ल असे मत होते की बौद्ध धर्मावर संकट आल्यास बौद्ध रास्ट्रतिल भिखूनाच जबाबदार धरावे लागेल म्हणून तनमनधनाने भिखूसंघानी बौद्ध ध्ममाचा प्रचार प्रसार करावा बौद्ध धर्माचा प्रमानभुत ग्रँथ जगात तयार करावा भिखू संघाच्या ध्येयधोरनात परीवर्तन करावे आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करावी शिक्षनाचा प्रचार करावा विहारात वाचनालयाची स्थापना करुन बौद्ध विहार ज्ञानाची केंद्र बनवावी यासाठी युवकाना प्रेरित करावे समाजाला ऐकसंघ ठेवावे बुधा ध्ममातिल तत्वप्रनाली प्रमाने आदर्श समाजव्यवस्था निर्माण करून गृह्स्थ लोकापूढे स्वताच्या आदर्श वागनुकीचा नमूना ठेवने जिथे बुधाची शांती करुना प्रेम मैत्री परोपकार स्थापित होते तो देश जगाचे नेतृत्व करते बहूजण हिताय बहूजन सूखाय हिच बौद्धध्म्म जिवन जगन्याची पध्दत जगाच्या मानवजातीच्या कल्यानाचा मार्ग आहे म्हणून ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भिखूसंघ जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम असायला हवा असे अपेक्षीत होते असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी केले ध्ममपरिषदेचे संचालन ऐकनाथ गोंगले यांनी केले तर आभार किरण गोंगले यांनी केले