ताज्या घडामोडी
परभणी विधानसभा आमदार यांचे गंगाखेड मध्ये भव्य सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 19/10/2021
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने
मा. डॉ. राहुल पाटील साहेब परभणी विधानसभा आमदार यांचे गंगाखेड मध्ये भव्य सत्कार मेडिकल कॉलेजला मान्यता भेटल्या बद्दल व च्या वाढदिवसानिमित्त
सत्कार करताना
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी
श्री.भगीरथ फड सरपंच संघटना ओबीसी जिल्हा अध्यक्ष,
बाळासाहेब लटपटे अध्यक्ष वारकरी संप्रदाय ओबीसी गंगाखेड,
नाथराव लटपटे,
रावसाहेब जाधव अध्यक्ष ओबीसी वडार समाज गंगाखेड,
श्री.तुकाराम घरजाळे तालुका अध्यक्ष ओबीसी गंगाखेड, श्री.गोविंद मुंडे ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न झाला