ताज्या घडामोडी

पाथरी येथे आमदार सईद खान यांचा जनता दरबार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मंगळवार, दि. 14 जुलै रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पंचायत समिती सभागृह, पाथरी येथे आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारात पाथरी मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या थेट आमदार सईद खान यांच्यासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार सईद खान प्रथमच पाथरी येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करत आहेत.


महसूल, ग्रामविकास, कृषी, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय तसेच इतर जनहिताच्या विषयांशी संबंधित स्वीकारल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल पाथरीतील हा त्यांचा पहिलाच जनता दरबार जनतेच्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून जबाबदारी तातडीने कार्यवाही व्हावी, हा असल्याने या उपक्रमामागील मुख्य उद्देश नागरिकांमध्ये उत्सुकतेचे असल्याचे आयोजकांनी सांगितले. वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत या जनता दरबारास पाथरी प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे जलद निराकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य म्हणून मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या समस्या व मागण्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close