ताज्या घडामोडी

नागपूर येथे जी टोकु काई कराटे डो चे कॅम्प आणि जज एक्झाम संपन्न

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

जी टोकु काई कराटे डो ही असोशीएशन स्पर्धा फाऊंडेशन नागपुर च्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवीते याच उपक्रमा पैकी दिनांक ९ जानेवारी २०२२ रोज रविवार ला जी टोकु काई कराटे डो ची कॅम्प आणि जज एक्झाम महाराष्ट्र कोच शिहान -श्याम भोवते, सेन्साई राजेश लारोकर व सेन्साई विनोद गुप्ता यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.


यामध्ये यश हरडे , मोनाली सोनवणे , हर्षल लोहकरे , लेखरज किंतली , प्रशांत बनकर , सम्यक भोवते , पायल मोरीया ,चारू भुनसे , सानिका बुंदे , यश इंगडे , अजिंक्य दशकर , जितेश लिहीतकर , दिव्या माते यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close