ताज्या घडामोडी

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिमूर क्रांती भूमी मधे महा रक्त दान शिबिराचे आयोजन

तालूका प्रतिनिधी :मंगेश शेंडे चिमूर

दिनांक 16/08/2021 सोमवार ला कोरोना सारख्या महामारीच्या काळा मध्ये गोर गरीब जनतेला रक्ताची गरज भासत असता रक्त विकत घेऊन उपचार करणे शक्य नसून रक्ताचा तुटवडा अभवी अनेक लोकांना आपला प्राण गमवावे लागले अनेक रुग्ण रक्त न उपलब्ध झाल्याने जीवासी मुकले आहे या कोरोना महामारीत मधे हाताला काम नाही व किशात रुपया नाही अशी परिस्थिती आज जनतेची होऊन बसली आहे ही बाब ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चिमूर गडचिरोली मतदार क्षेत्र या संस्थेला लक्षात घेऊन महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

महा रक्तदान आयोजन ऑड. शनेशचंद्र गुलाबराव श्रीरामे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांचे पुढा कारातून उप जिल्ह रुग्णालय चिमूर येथे महा रक्त दान शिबीर संपन्न झाले
या कार्यक्रमा साठी उपस्तिथ मा. पालक मंत्री . विजय वडेट्टीवार यांचे हस्ते रक्त दातान्या प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्त दान शिबिरात ऑड. शनेशचंद्र श्रीरामे बोलताना म्हणाले कि आज शाहिद क्रांती दिना निमित्य हा उपक्रम घेण्यात आला रुग्णालया मध्ये रुग्णा ना खारीचा वाटा मिळावा हया उद्देशाने रक्तदान घेण्यात आले उपस्तितीत डाँक्टर अंनत हजारे संक्रमक अधिकारी, डाँक्टर भगत साहेब वैधकीय उप रुग्णालय चिमूर ,संजय गावीत वैद्यकीय समाज सेवा अधीक्षक, जय पाचारे रक्त पेढी वैद्यकीय अधिकारी ,अमोल जिद्देवार, योगेश जादूडे, चेतन वैरागडे ,रुपेश घुमे ,प्रशांतभाऊ डवले तालुका काँग्रेस अध्यक्ष चिमूर हे उपस्तितीत होते व रक्तदान शिबीर यशवी करण्या करीता डाँक्टर सुमेध साखरे, सोनल श्रीरामे,नमन लोखंडे ,संदीप हिंगे ,पुरुषोत्तम हिंगे, कैलास देठे ,प्रवीण शेडके, शुभम खोब्रागडे व अन्य कार्यकर्ते उपस्तितीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close