एक दिवसीय आध्यात्मिक सत्संग चिंतन पर्व

एक दिवसीय आध्यात्मिक सत्संग चिंतन पर्व
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील मौजा गोंदेडा येथे
रुषीपंचमीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एक दिवसीय आध्यात्मिक सत्संग चिंतन पर्व दि 15 सप्टेंबर ला आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने स्नेह भेट, विचारांची देवाणघेवाण,व प्रचार, प्रसार होत आहे करिता चिमुर तालुक्यातील व बाहेर तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ पदाधिकारी, प्रचारक,सेवक, कार्यकर्ते यांनी दि.15 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित व्हावे….हि विनंती.

कार्यक्रमावली..
दि.15 सप्टेंबर
सायं 5 . आगमन व परिसर स्वच्छता
सायं -6.30वा.- सामुदायिक प्रार्थना व चिंतन – आद.प्राचार्य महादेवरावजी पिसे सर
सायं 7.15 वा.परिचय सत्र
सायं 7.30वा.रुषीपंचमी पर्व व श्री गुरुदेव सेवा मंडळ काळाची गरज – चिंतन – डॉ, ग्रामगीताचार्य राम गभणे सर
रात्री 8.30 वा.भोजन
रात्री 9 वा.भजन प्रबोधन
चिंतन – ग्रामगीताचार्य शरद महाराज सहारे मारोडा (मुल)
रात्री 10.30 विश्रांती
दि.16सप्टेंबर
सकाळी 4.30 वा. प्रातः स्मरण व जागृती
सकाळी 5.30 वा.सामु.ध्यान
चिंतन – चंद्रभानजी शेंडे सचिव गोदेंडा गुंफा समिती
सकाळी 6.30 वा.आध्यात्मिक चर्चासत्र
चिंतन – दयारामजी कन्नाके मु.पारडी ता.नागभीड
सकाळी 7वा अल्पोपहार व समारोप.
संपर्क – अरविंद देवतळे 9049598063
गजानन ठाकरे – 9822129416









