ताज्या घडामोडी

शिमला येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धे चे आयोजन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

शिमला येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे . या आधी नॅशनल कराटे स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची शिमला येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवळ झालेली आहे .

स्पर्धे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना टिशर्ट व कोच ला ट्रक सुट देण्यात येणार आहे . या स्पर्धे मध्ये कराटे सोबतच वेपन्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर ला घेण्यात येणार आहे .

स्पर्धेमध्ये विविध देशांनी सहभाग नोंदविला आहे . स्पर्ध्येचे आयोजन शिहान शाम भोवते व सेन्साई लिना भोवते यांनी केले आहे स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आहवान शिहान शाम भोवते यांनी केले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close